शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे भय; गावे घाबरली, शहरे बावरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 20:42 IST

कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला

पणजी : राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने व त्याविषयीच्या अफवांनाही वेग आल्याने काही तालुक्यांमधील छोटी गावे घाबरली आहेत. तर शहरे बावरून जाऊ लागली आहेत. ग्रामीण भागात लोक स्वत:हून आपले व्यवहार बंद ठेवू लागले आहेत. कोरोना रुग्ण कोणत्या गावात किती आहेत याची नेमकी माहिती सरकारही उघड करत नाही. पण आरोग्य खात्याचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर व अशा कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सत्तरी तालुक्यासह अन्य काही ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही गावे घाबरूनच गेली आहेत.लोकांनी एकमेकांच्या घरी जाणे बंद केल्याची उदाहरणे गावांमध्ये सापडू लागली आहेत. सत्तरीतील गुळेली गावाने गावातील सगळी दुकाने स्वत:हून बंद ठेवली. लोक घरातच राहू लागले आहेत. बाहेर पडत नाहीत. हाच प्रकार काही प्रमाणात अन्य ठिकाणी पहायला मिळतो. नातेवाईक जास्त संख्येने एकमेकांच्या घरी जात नाहीत. मांगोरहीलला कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर सरकारी यंत्रणेवरील ताण वाढला. लोकांमधील वातावरणातही ताण अनुभवास येत आहे. सांगेतील एका गावातही चिंतेचे वातावरण आहे. मांगोरहीलमुळे पूर्ण वास्को परिसर चिंताग्रस्त बनला. आज रविवारी सायंकाळपासून वास्कोच्या भाजी विक्रेत्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणता रुग्ण कोणत्या गावातील आहे हे सरकार जाहीर करत नाही पण लोकांना ते कळून येऊ लागले आहे. पोलिसांकडूनही लोकांना माहिती मिळते.राज्यात कोरोनाचे भय वाढल्यानेच राज्यातील मशीदी येत्या दि. 3० जूनपर्यंत खुल्या करायच्या नाहीत असे असोसिएशन ऑफ ऑल गोवा मुस्लिम जमातने जाहीर केले आहे. सरकारने येत्या सोमवारपासून मंदिरे, चर्चेस, मशीदी अशी प्रार्थनास्थळे खुली करता येतात पण तिथे सामूहिक सोहळे होऊ नयेत असे म्हटले होते. मात्र मशीद खुली करण्यास संघटना तयार नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या