शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चोर्ला घाटाची बदनामी रोखण्याची निसर्गप्रेमींची मागणी

By admin | Updated: June 19, 2014 01:15 IST

नीलेश शेटकर ल्ल चोर्ला घाट चोर्ला घाटातील पावसाळी निसर्ग पर्यटन व येथील पर्यावरणासंदर्भात सरकारने धोरण निश्चित करण्याची गरज आहे. पर्यटनाच्या नावाखाली

नीलेश शेटकर ल्ल चोर्ला घाट चोर्ला घाटातील पावसाळी निसर्ग पर्यटन व येथील पर्यावरणासंदर्भात सरकारने धोरण निश्चित करण्याची गरज आहे. पर्यटनाच्या नावाखाली चोर्ला घाटात येऊन धुडगूस घालणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी वेळीच उपाययोजना आखावी, अशी मागणी सत्तरीतील निसर्गप्रेमी व पर्यावरण कार्यकर्ते करीत आहेत. मान्सून गोव्यात सक्रिय झाला आहे. येत्या एक-दोन आठवड्यांत चोर्ला घाटातील धबधबे वाहू लागतील. नंतर या भागात निसर्गप्रेमींची रीघ लागेल. काही वर्षांपासून चोर्ला घाटात येणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सत्तरी व डिचोली तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी चालना मिळाली आहे. पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांना वळसा घालून जाणाऱ्या गोवा-बेळगाव व्हाया चोर्ला घाट मार्गामुळे चोर्ला घाट परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. म्हादई अभयारण्य क्षेत्रात मोडणारा हा भाग संवेदनशील पर्यावरण क्षेत्र आहे. समृद्ध वनराई, तसेच पट्टेरी वाघ व इतर जनावरांचे येथे वसतिस्थान आहे. त्यामुळे या भागाची पर्यावरणीय संवेदनशीलता जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे; परंतु काही अतिउत्साही निसर्गप्रेमींमुळे या परिसराचे संतुलन बिघडू लागले आहे. साधारण जुलै ते सप्टेंबर-आॅक्टोबरपर्यंत या भागात निसर्गप्रेमींची गर्दी असते.त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असली तरी काही नवे प्रश्न या भागात निर्माण झाले आहेत.