शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शालेय पुस्तकात समाविष्ट करणार, मुख्यमंत्री पर्रिकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 6:45 PM

2019 च्या शैक्षणिक वर्षार्पयत ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल' असे आश्र्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.

मडगाव :  'गोव्याचा मुक्ती लढा आणि गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढली गेलेली ओपिनियन पोलची चळवळ या दोन्ही घटना गोव्यासाठी महत्वाच्या आहेत.  जोर्पयत या घटना गोव्याच्या शालेय इतिहासाच्या पुस्तकात समाविष्ट होत नाहीत तोर्पयत इतिहासाची ही पुस्तके अपूर्ण असल्याचा दावा करुन 2019 च्या शैक्षणिक वर्षार्पयत ओपिनियन पोलचा इतिहास गोव्याच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाईल' असे आश्र्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिले.ऐतिहासिक महत्वाच्या ओपिनियन पोलच्या 51वा वर्धापनदिन शासकी इतमामात मंगळवारी मडगावात साजरा करण्यात आला. यावेळी मडगावच्या कोलवा सर्कलचे नामकरण ‘जनमत कौल चौक’ असे करण्यात आले. त्याशिवाय गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी या चळवळीत योगदान दिलेल्या 38 नेत्यांच्या तसबिरी लावल्या गेलेल्या ‘ओपिनियन पोल एन्क्लेव्ह’ या रस्त्याचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी ओपिनियन पोलचे हे काही महानायक स्वत: उपस्थित होते तर काही महानायकांचे कुटुंबीय उपस्थित होते.गोवा महाराष्ट्रात विलीन करावा की संघप्रदेश म्हणून त्याचे वेगळे अस्तित्व कायम ठेवावे या मुद्दय़ावरुन 1967 साली हा जनमत कौल घेण्यात आला होता. भारताच्या इतिहासातील हा असा एकमेव कौल होता ज्याचे मतदान 16 जानेवारीला झाले होते. या मतदानाच्यावेळी 54 टक्के मतदारांनी विलिनीकरणाच्या विरोधात गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम राहिले होते. या घटनेला काल मंगळवारी 50 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त हा शासकीय सोहळा मडगावात आयोजित केला होता. यावेळी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, उपसभापती मायकल लोबो, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर तसेच ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर हे उपस्थित होते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाChief Ministerमुख्यमंत्री