शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जाती जमातीच्या तक्रारीसाठी गोव्यात लवकरच अॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 22:18 IST

गोव्यात अनुसूचित जाती व जमातींवर होणा-या अन्यायांची संख्या जास्त असली तरी त्यापैकी मोजक्याच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात

मडगाव - गोव्यात अनुसूचित जाती व जमातींवर होणा-या अन्यायांची संख्या जास्त असली तरी त्यापैकी मोजक्याच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात हे लक्षात आल्यानंतर अशा तक्रारी नोंद करण्यासाठी आदिवासी कल्याण खात्यातर्फे लवकरच एक अॅप तयार करण्याचा निर्णय सरकार पातळीवर घेण्यात आला असून यासंबंधी पुढील कार्यवाही करण्यासाठी गुरुवारी आदिवासी कल्याण खात्यात बैठक घेण्यात येणार आहे.अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मागच्या वर्षभरात आयोगाकडे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत जवळपास 80 तक्रारी नोंद झाल्या आहेत. मात्र पोलिसात केवळ चार तक्रारी नोंद झाल्या आहेत. कदाचित लोक पोलिसांर्पयत जाण्यास भीत असावेत असे वाटल्यामुळेच  अशा तक्रारी हाताळण्यासाठी अॅप तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा अॅप कसा असावा हे ठरविण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी आदिवासी कल्याण खात्यात बैठक होणार आहे. या बैठकीत आदिवासी कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जाती जमाती आयोग, पोलीस अधिकारी आणि आयटी तज्ञ यांची बैठक होणार आहे. गोव्यातील सर्व खाती या अॅपखाली जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, मंगळवारी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात या कायद्याखाली स्थापलेल्या जिल्हा दक्षता समितीची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्या बैठकीत अशाप्रकारच्या केसीस हाताळण्यासाठी दोन्ही जिल्हय़ात खास पोलीस कक्ष उभारण्याची शिफारस करण्यात आली असून हा कक्ष उपअधीक्षक स्तरावरील अधिका:यांकडून हाताळला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, जिल्हा कायदा सेवा समितीच्या सचिव शुभदा दळवी, पोलीस उपअधीक्षक किरण पोडुवाल तसेच  अन्य अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा