शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चांदाळा येथे महिला मेळावा

By admin | Updated: January 11, 2016 01:28 IST

चांदाळा ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, स्व. वि. दा. सावरकर आश्रमशाळा,

मार्गदर्शन : महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनगडचिरोली : चांदाळा ग्रामपंचायत, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, स्व. वि. दा. सावरकर आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे उद्घाटन वंदना मुनघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी हेमंत जंबेवार होते. विशेष अतिथी म्हणून देसाईगंजच्या सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, वैशाली रामटेके, प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य अनिल बांबोळे, गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी पचारे, गटशिक्षणाधिकारी उद्धव डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पर्यवेक्षिक ठाकरे, चांदाळाचे सरपंच राजेंद्र मेश्राम, उपसरपंच शालू गेडाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश बांबोळे, पोलीस पाटील धानिका मेश्राम, डॉ. गजानन बुरांडे, मुकेश डोंगरे, मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, ग्रा. पं. सदस्य शानंदा कोराम, उषा गावळे, वंदना तोरे, यादव गोमस्कर, श्यामसुंदर मुळे आदी उपस्थित होते. महिलांसाठी कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची, रस्सीखेच आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक सुरेश बांबोळे, संचालन प्रभाकर साखरे तर आभार शंकरवार यांनी मानले.