शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाची लस घेण्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 05:00 IST

काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी उपकेंद्र स्तरावर लसीकरणाची साेय केली आहे, तसेच एखाद्या माेठ्या गावात लसीकरण शिबिराचे आयाेजन केले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाची लस घेण्यात जिल्ह्यातील महिला पुरुषांच्या तुलनेत बऱ्याच मागे असल्याचे दिसून येते. एकूण १ लाख ८६ हजार २५० नागरिकांनी लस घेतली आहे. त्यात ७९ हजार ८६१ पुरुष व ६६ हजार ६९६ महिलांचा समावेश आहे. पुरुषांच्या तुलनेत १३ हजार १६५ कमी महिलांनी लस घेतली आहे. काेराेनाची साथ थाेपविण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आराेग्य विभाग प्रयत्न करीत आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा निर्माण झाला हाेता. आता मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध आहे. नागरिकांना लस घेण्यासाठी पायपीट करावी लागू नये यासाठी उपकेंद्र स्तरावर लसीकरणाची साेय केली आहे, तसेच एखाद्या माेठ्या गावात लसीकरण शिबिराचे आयाेजन केले जात आहे. तरीही पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातही महिलावर्ग लसीकरणास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

काेरची तालुका लसीकरणात सर्वांत मागेकाेरची तालुक्यात तीनच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. या तीन केंद्रांवर आजपर्यंत केवळ ३ हजार ९८९ नागरिकांनीच लस घेतली आहे. काेरची तालुका विस्ताराने माेठाच आहे, तसेच अर्धा भाग ग्रामीण व अर्धा भाग दुर्गम आहे. तरीही या तालुक्यातील केवळ ३ हजार ८९८ नागरिकांनी लस घेणे चिंतेचा विषय आहे. त्यानंतर भामरागड तालुक्याचा क्रमांक लागतो. या तालुक्यातील केवळ ४ हजार ३६८ नागरिकांनी लस घेतली आहे. गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास तयार नाहीत. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या