शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोठी पोलीस मदत केंद्रात महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

भामरगड तालक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी गडचिरोली उप विभागीय पाेलीस ...

भामरगड तालक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्या हाेत्या. या पार्श्वभूमीवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी गडचिरोली उप विभागीय पाेलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोठी मदत केंद्रात ३ जून राेजी महिला जनसंपर्क बैठक घेण्यात आली. बैठकीला कोठी मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय महेश घुगे, संजय झराड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांच्या अडीअडचणी जाणून घेऊन शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच कोरोना जनजागृती संदर्भात चर्चा करून लसीकरणाचे फायदे सांगण्यात आले. महिला पोलिसांनी आपल्या स्थानिक माडिया भाषेत जनजागृती केली. कोठी पाेलीस मदत केंद्रातील महिला पोलीस अंमलदार शिल्पा बोबडे यांनी आपल्या विवाहनिमित्त ४० महिलांना साडी-चाेळी तसेच चहा व नाश्ता वाटप केला.

===Photopath===

040621\img-20210604-wa0000.jpg

===Caption===

महिलांना साड्यांची वाटप करतांना