शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी कमिटीची गरज का?

By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST

महागाईच्या नावाखाली आमदाराची मानधन वाढ ७५ हजार रूपयावरून दीड लाख रूपये करण्यात आली.

रांगीत महिला आक्रमक : रमेशचंद्र दहीवडे यांचा सवालधानोरा : महागाईच्या नावाखाली आमदाराची मानधन वाढ ७५ हजार रूपयावरून दीड लाख रूपये करण्यात आली. यासाठी कमिटी गठीत करण्याची आवश्यकता शासनाला वाटली नाही. मात्र अंगणाडी महिलांच्या मानधन वाढीसाठी शासनाला कमिटी गठीत करण्याची गरज का भासली, असा सवाल अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली आहे. धानोरा तालुक्यातील रांगी येथे अंगणवाडी महिला कार्यकर्त्यांचा मेळावा चंद्रकला कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. दहीवडे बोलत होते. यावेळी सिंधू मडावी, आशा कुळमेथे, रेखा लेनगुरे, सुनिता भुरसे, प्रमिला पदा यांच्यासह रांगी परिसरातील बहुसंख्य अंगणवाडी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, अंगणवाडी महिलांच्या मानधनवाढीसाठी कमिटी गठीत करण्याचा निर्णय पाच महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. आता सदर कमिटी गठीत करण्यात आली आहे. मात्र या कमिटीची एकही बैठक झाली नाही, असे ते म्हणाले. यावेळी मेळाव्याचे प्रास्ताविक ललिता केदार यांनी केले तर आभार सिंधू मडावी यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)