शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ पदभरतीचा पेपर अगोदरच फुटला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

गोंडवाना विद्यापीठाने १५ सप्टेंबर रोजी सहायक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ लिपीक, उद्यानरेजा व फर्रास या पदांसाठी परीक्षा घेतली. प्रश्नपत्रिकेची गोपनियता पाळण्यासाठी संबंधित प्रश्नपत्रिकेचा लिफापा सिलबंद पर्यवेक्षकाच्या हाती दिला जातो. परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना लिफापा सिलबंद असल्याची विद्यार्थ्यांकडून खात्री करून घेतात.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : कुलगुरूंना काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १५ सप्टेंबर रोजी विविध पदांसाठी गोंडवाना विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेचे पेपर अगोदरच फुटले असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौैकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल पेंदोरकर यांनी कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.गोंडवाना विद्यापीठाने १५ सप्टेंबर रोजी सहायक कुलसचिव, जनसंपर्क अधिकारी, अधीक्षक, सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ लिपीक, उद्यानरेजा व फर्रास या पदांसाठी परीक्षा घेतली. प्रश्नपत्रिकेची गोपनियता पाळण्यासाठी संबंधित प्रश्नपत्रिकेचा लिफापा सिलबंद पर्यवेक्षकाच्या हाती दिला जातो. परीक्षा खोलीतील विद्यार्थ्यांना लिफापा सिलबंद असल्याची विद्यार्थ्यांकडून खात्री करून घेतात. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या स्वाक्षºया घेऊन तो फोडला जातो. मात्र विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेदरम्यान खुल्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रात आणण्यात आल्या. संबंधित प्रश्नपत्रिकेवर नाममात्र लहानशी सीलपट्टी लावण्यात आली होती. मात्र सदर प्रश्नपत्रिका उघडून बघता येत होती.उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिकेच्या आत सीलद्वारे बंद करून ठेवल्या असतात. सदरचे सील परीक्षा सुरू होण्यापूर्वी तोडू किंवा उघडू नये. सदर सील पर्यवेक्षकाने सांगितल्यावरच तोडावे किंवा उघडावे, अशा सूचना परीक्षार्थ्यांना दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका वेगळी व प्रश्नपत्रिका वेगळी देण्यात आली. विद्यापीठाने स्वत:च बनविलेल्या नियमाचा भंग केला. त्यामुळे या पदभरतीची चौकशी करावी, अशी मागणी पेंदोरकर यांनी केली आहे.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी परीक्षा नियंत्रक अनिल चिताडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

टॅग्स :universityविद्यापीठ