शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धान पोते घेऊन जाणारा ट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 01:20 IST

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक उलटूून ट्रकमधील चालक, ....

दोन जखमी : वैरागड-मानापूर मार्गावर अपघातवैरागड : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रक उलटूून ट्रकमधील चालक, वाहक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजता सुमारास वैरागड-मानापूर मार्गावर वैरागडपासून दीड किमी अंतरावर घडली.वाहनचालक बबलू राऊत (२०) व वाहक आनंद यादव हे दोघे जण या अपघातात जखमी झाले आहेत. गोंदिया येथील बंटी सय्यद यांच्या मालकीचा एमएच-३१-सीक्यू-४०६७ हा ट्रक आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेल्या धानाचे पोते ब्रह्मपुरी तालुक्यातील गजानन राईस मिल नवेगाव (मक्ता) येथे घेऊन जात होता. या ट्रकमध्ये धानाचे ६०० पोते भरलेले होते. वैरागड-मानापूर मार्गावर सुधाकर लांजेवार यांच्या शेता शेजारी वळणावर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक अपघातग्रस्त झाला. यात चालक बबलू राऊत (२०), वाहक आनंद यादव हे दोघेही जखमी झाले. चालकाच्या डोक्याला तर वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसात वैरागड-कुरखेडा, मानापूर-वैरागड मार्गावर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. छत्तीसगड राज्यातून अनेक जड वाहने याच मार्गावरून जात असल्याने अपघाताची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. (वार्ताहर)