शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टिपागड किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 6, 2015 01:42 IST

कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या टिपागड पर्यटन स्थळाच्या डागडुजीकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष ...

मालेवाडा : कोरची तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या टिपागड पर्यटन स्थळाच्या डागडुजीकडे शासनाचे कायमचे दुर्लक्ष झाले असून सदर किल्ला भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. टिपागडचा राजा पुरमशहाच्या दुदैवी अंतानंतर या किल्ल्यातील खजिना आपल्याला मिळावा, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यासाठी तत्कालीन गुरूबाबा यांच्यावर प्रचंड दबाव आणल्या गेला. त्याला कंटाळून गुरूबाबांनी टिपागडच्या ऐतिहासिक तलावात जलसमाधी घेतली, अशी आख्यायिका टिपागडबाबत सांगितली जाते. टिपागड हा किल्ला डोंगरावर आहे. या डोंगरावर तलाव असून या तलावामध्ये बारमाही पाणी राहते. हे एक निसर्गाचे आश्चर्य मानले जाते. एवढ्यामोठ्या उंचीवर वर्षभर पाणी कसे राहते, हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. शासनाने या किल्ल्याची डागडुजी करून मार्ग तयार केला असता तर महाबळेश्वरला ज्या प्रमाणे पर्यटकांची गर्दी राहते, त्याचप्रमाणे या ठिकाणीही पर्यटकांनी हजेरी लावली असती. टिपागडच्या किल्ल्यातूनच टिपागडी नदीचा उगम होतो. शेकडो वर्षांपासून या ठिकाणाची डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली आहे. भविष्यात संपूर्ण किल्लाच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर किल्ल्याची डागडुजी करण्यात यावी, याबाबत कोरची तालुक्यातील नागरिकांनी अनेकवेळा शासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. पर्यटनस्थळाप्रमाणे विकास केल्यास शासनाला यातून उत्पन्नही मिळणार आहे. (वार्ताहर)