शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: March 6, 2017 00:43 IST

मुख्याध्यापकाची प्रकृती ठीक नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामावर पाठविले.

मुख्याध्यापक मृत्यू प्रकरण : शिक्षक परिषदेची मागणीचामोर्शी : मुख्याध्यापकाची प्रकृती ठीक नसतानाही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामावर पाठविले. यामध्ये मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. त्याचबरोबर शासनाने मृतकाच्या वारसास आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली जिल्हा शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. भापडा येथील खासगी शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले नामदेव ओंडरे यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे कारण सांगितले असतानाही ओंडरे यांना निवडणूक कर्तव्यावर नेमण्यात आले व त्यांचा मृत्यू झाला. यासाठी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी संतोष सुरावार, गोपाल मुनघाटे, मनोज बोमणवार, रोहणकर रसे, बोरीकर, तालापल्लीवार यांच्यासह महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे इतर सदस्य उपस्थित होते.