शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीच्या वसतिगृहात रॅगिंग

By admin | Updated: September 7, 2016 02:13 IST

चामोशी स्थित आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या १२ वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

१२ विद्यार्थी निलंबित : आदिवासी विकास विभागाने केली कारवाईगडचिरोली : चामोशी स्थित आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या १२ वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सदर कारवाई एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून करण्यात आली असून निलंबित तीन विद्यार्थ्यांविषयी यापूर्वीही तक्रार आली होती, अशी माहिती पुढे आली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह चामोर्शी येथे चालविले जाते. या वसतिगृहातील सहा विद्यार्थ्यांनी रॅगींग होत असल्याची लेखी तक्रार व व्हिडीओ क्लिप २९ आॅगस्टला दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर तत्काळ १२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. तक्रारकर्त्या विद्यार्थ्यांनी या संदर्भात म्हटले आहे की, बंद असलेल्या एका खोलीत ही रॅगींग करण्यात येत होती. याचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले होते. या संदर्भात पहिल्यांदा गृहपालाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर गृहपालाने आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे ही तक्रार व व्हिडीओ क्लिप पाठविली. त्या आधारावर १२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबित करण्यात आलेल्या १२ विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात वसतिगृहात गोंधळ केला होता. त्यानंतर परिवारातील सदस्य व आदिवासी विकास विभागाच्या वतीने त्यांचे समुपदेशन करण्यात आले. मात्र त्यांच्यात सुधारणा झाली नाही. रॅगींग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच निलंबित केलेल्या या विद्यार्थ्यांना पाच वर्ष वसतिगृहात प्रवेशही दिला जाणार नाही, अशी माहिती आहे.