शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

रेशन कार्ड केवायसी करून अन्नधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० कुटुंबांना अन्नधान्य मिळत नाही. राशन दुकानात व तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आजपर्यंत राशनकार्ड केवायसी करण्यात आले नाही.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : ४० कुटुंब दोन वर्षापासून अन्नधान्यापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कपुराडा : कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, कुंभीटोला, हेटीगर व कन्हाळटोला या गावातील एकूण लोकसंख्या २ हजार ९२५ असून ६९० कुटुंब आहेत. त्यापैकी ४० कुटुंब सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित आहेत. या कुटुंबाचे राशनकार्ड केवायसी करून अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी वंचित कुटुंबांनी केली आहे.यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० कुटुंबांना अन्नधान्य मिळत नाही. राशन दुकानात व तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आजपर्यंत राशनकार्ड केवायसी करण्यात आले नाही. केवायसीअभावी कार्डधारकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत असून मानसिक मनस्ताप होत आहे.कोविड लॉकडाऊनच्या काळात या ४० कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत सवलतीच्या दरात मिळणाºया अन्नधान्याची गरज आहे. तहसील कार्यालयाने राशनकार्डची केवायसी कारवाई तातडीने करून या महिन्यापासून अन्नधान्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करून तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार