शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:00 IST

कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाºया फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, बिहिटेखुर्द, नांदळी, जैतानपार, घुगवा या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवीज तारांवर कोसळले झाड : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुका मुख्यालयापासून १७ किमी अंतरावर येत असलेल्या कोटरा गावाजवळ एक झाड विद्युत तारांवर कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील जवळपास १५ गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न करून झाड हटविल्यानंतर वीज पुरवठा सुरू झाला आहे.कोरची तालुक्यात एकूण तीन फिडर आहेत. त्यापैकी कोटराकडे जाणाऱ्या फिडरवरच्या वीज जारांवर झाड कोसळले. त्यामुळे कोटरा परिसरातील सावली, कैमूल, शिकारीटोला, कोटरा, मुलेटीपदीकसा, हितापाडी, हत्तीकसा, बोगाटोला, हेटाळकसा, खुर्सीपार, राजाटोला, मर्केकसा, बिहिटेकला, बिहिटेखुर्द, नांदळी, जैतानपार, घुगवा या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.कोरची तालुक्यात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशातच झाड कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र वीज कर्मचाऱ्यांनी झाड हटविले. तसेच वीजतारा जोडून शुक्रवारी वीज पुरवठा सुरळीत केला.कोरची तालुक्यातील वीज कर्मचारी सतर्क असले तरी या तालुक्यातील विद्युत लाईन जंगलातून गेली असल्याने पावसाळ्यादरम्यान वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढतात. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दुरूस्त करणे कष्टप्रद आहे.जंगलातून लाईन गेल्याने समस्या गंभीरकोरची तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावे जंगलांनी वेढली आहेत. तसेच गावांची लोकसंख्या कमी आहे. एका गावापासून दुसरे गाव बºयाच दूर अंतरावर आहे. त्यामुळे काही गावांमधील वीज लाईन जंगलातून गेली आहे. पावसाळ्यात वादळवारा झाल्यानंतर एखादे झाड वीज लाईनवर कोसळून वीज पुरवठा खंडित होते. यामध्ये वीज कर्मचाऱ्यांचा काहीही दोष राहत नाही. नैसर्गिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित होते. जमिनीतून केबल टाकल्यास झाड पडून वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या दूर होईल. मात्र भूमिगत केबल महागडे पडत असल्याने महावितरण लावत नाही. मात्र दुर्गम भागात भूमिगत लाईनशिवाय पर्याय नसल्याने भूमिगत लाईन टाकण्याची आवश्यकता आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींनी भूमिगत लाईन टाकण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :electricityवीज