शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील ट्रकमुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, अगदी वळणावर सदर ट्रक उभी केली जातात. या ठिकाणी रस्ता अरूंद आहे.

ठळक मुद्देठाणेगाव येथील प्रकार । आरटीओ विभागाने कारवाई करावी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावर असलेल्या ठाणेगाव जवळील वळणावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठमोठे ट्रक उभे राहतात. या ट्रकांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरटीओ विभागाने त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच या ठिकाणी ट्रक उभे ठेवण्यास प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.आरमोरी येथे मागील पाच दिवसांपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. आरमोरीतील नवरात्र उत्सव संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. गडचिरोली शहर व तालुक्यातील शेकडो नागरिक दरदिवशी आरमोरी येथे दुर्गा उत्सव पाहण्यासाठी येतात. दुर्गा बघितल्यानंतर रात्री उशीरापर्यंत ते गावाकडे परत जातात. ठाणेगावनजीक मालवाहू ट्रक रस्त्याच्या दोन्ही बाजुला उभी केली राहतात. रात्रीच्या सुमारास दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकाला बाजुचे काहीच दिसत नाही. अशा वेळी केवळ अंदाजाने वाहन चालवावे लागते. अशातच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, अगदी वळणावर सदर ट्रक उभी केली जातात. या ठिकाणी रस्ता अरूंद आहे. डांबरी रस्त्याच्या बाजुला गवत उगवले आहे. त्यामुळे बाजुला वाहन नेणे शक्य होत नाही. रात्रीबरोबरच दिवसा सुध्दा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर वाहने गावात तसेच गावाच्या जवळपासही उभी केली जातात. नागपूरवरून अनेक नागरिक गडचिरोलीला रात्री उशीरापर्यंत स्वत:च्या चारचाकी वाहनाने जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्री उशीरापर्यंत वर्दळ राहते.आरटीओ विभागाने या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा