शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

रेगुंठा-बेजुरपल्ली मार्गावर ठिकठिकाणी पडले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST

रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यातील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर ...

रेगुंठा-बेजुरपल्ली मार्ग हा सिरोंचा व अहेरी तालुका या दोन्ही तालुक्यातील नागरिक ये-जा करण्यासाठी वापर करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजारांचा त्रास जाणवत आहे. त्याशिवाय या मार्गावर बरेच किरकोळ अपघात घडत आहेत. त्यामुळे लाेकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स ....

वेलगुरात पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाही. वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीला अनेकदा नागरिकांनी कळविले.

ग्रामपंचायतीला प्राप्त निधीतून या भागात विकासकामे करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आली. मात्र गावाच्या विकासासाठी प्राप्त होणा-या निधीचा खर्च कोणत्या कामांवर केला जातो, अशी शंका गावातील अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या साेयीसाठी अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे. विशेष म्हणजे, वेलगूर परिसरातील अनेक गावात अद्यापही अंतर्गत रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात आले नाही. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते, अशी बिकट स्थिती आहे.