शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शोषण करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 01:40 IST

गावातीलच एका युवतीशी प्रेम संबंध स्थापन करून मागील वर्षभरापासून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी

जीवनगट्टातील घटना : पीडित युवतीची एटापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार एटापल्ली : गावातीलच एका युवतीशी प्रेम संबंध स्थापन करून मागील वर्षभरापासून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस एटापल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. संतोष नरोटे (२४) रा. जीवनगट्टा असे अटक केलेल्या आरोपी युवकाचे नाव आहे. संतोष नरोटे याचे गावातीलच एका युवतीसोबत प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून नरोटे याने युवतीशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. मात्र लग्न करून तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्याने सदर पीडित युवतीने थेट एटापल्ली पोलीस ठाणे गाठले व येथे संतोष नरोटे याच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून एटापल्ली पोलिसांनी आरोपी संतोष नरोटे याच्यावर भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला अटकही केली. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्लीचे पोलीस निरिक्षक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक माधव इंगळे करीत आहे. आरोपीला रविवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गावातील काही लोकांनी पुढाकार घेऊन सदर प्रकरण मिटविण्याचे यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र युवकाच्या कुटुंबियांकडून विरोध झाल्याने प्रकरण पोलिसांकडे गेले.