लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
गडचिरोली जिल्ह्यातून ३७७१ मजुरांची तपासणी करून स्वगावी पाठवले - Marathi News | After inspecting 3771 laborers from Gadchiroli district, they were sent to native place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातून ३७७१ मजुरांची तपासणी करून स्वगावी पाठवले

जिल्ह्यातील तेरा हजार मजूर तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यात मिरची तोडायला गेले होते. कोरोनाच्या संसर्गमुळे देशात लॉकडाऊन पुकारण्यात आले. तीन महिन्यापासून तेलंगणा राज्यात अडकून पडलेले मजूर शनिवार २ मेपासून जिल्ह्यात येणे सुरु झाले. ...

कमाईचे पैसे लॉकडाऊनमध्ये संपले, आता करायचे? गडचिरोलीतील कष्टकऱ्यांची व्यथा - Marathi News | Earnings run out in lockdown, what to do now? Big question of labour in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमाईचे पैसे लॉकडाऊनमध्ये संपले, आता करायचे? गडचिरोलीतील कष्टकऱ्यांची व्यथा

आतापर्यंत मजुरीतून कमावलेले पैसे लॉकडाऊनमध्ये संपले. आता गावी जाण्यासाठीही पैसे नाहीत अशी व्यथा मुलचेरा तालुक्यातील लगाम येथील शाळेत क्वारंटाईन केलेल्या १७ मजुरांनी व्यक्त केली आहे. ...

सिरोंचात १७ टक्के बालके कुपोषित - Marathi News | 17% of children in Sironcha are malnourished | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिरोंचात १७ टक्के बालके कुपोषित

सिरोंचा तालुक्याचा ८० टक्के भाग जंगलाने व्यापला आहे. तालुक्यात सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय तसेच अंकिसा, टेकडाताला, मोयाबिनपेठा, झिंगानूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सिरोंचा तालुका विस्ताराने मोठा असला तरी लोकसंख्या विरळ आहे. लोकसंख्येच्य ...

अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश - Marathi News | Workers stranded in Telangana get admission | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अन् तेलंगणात अडकलेल्या मजुरांना मिळाला प्रवेश

तेलंगणा राज्यात अडकून पडलेले जवळपास दोन हजार मजूर सिरोंचा, दरूर, कोडसा धाबा, गोंडपिपरी, शिरपूर मार्गे गडचिरोली जिल्ह्यात येत होते. या मजुरांना महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरच महाराष्ट्र पोलिसांनी अडकवून ठेवले. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी यां ...

एकाच दिवशी तीन हजार मजूर परतले - Marathi News | Three thousand laborers returned in one day | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकाच दिवशी तीन हजार मजूर परतले

पहिल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपला. १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन उठेल, अशी आशा मजूर वर्ग बाळगूण होते. त्यानंतर शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. ३ मे नंतर तरी लॉकडाऊन उठविला जाईल, अशी आशा असताना केंद्र शासनाने पुन्हा १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला ...

मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त - Marathi News | Five tractors and a JCB stolen from Muruma were seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुरूमाची चोरी करणारे पाच ट्रॅक्टर व एक जेसीबी जप्त

मुलचेरा ते अंबेला या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी मुरूम टाकले जात आहे. शनिवारी उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम यांनी अचानक भेट दिली असता, मुरूमाची चोरी होत असल्याचे दिसून आले. याबाबतची सूचना दिल्यानंतर नायब तहसीलदार आर. व्ही. तलांडे व तलाठी रामचं ...

आंध्र-तेलंगणातून मजुरांचे लोंढे दाखल होणे सुरू - Marathi News | Workers from Andhra-Telangana start arriving | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आंध्र-तेलंगणातून मजुरांचे लोंढे दाखल होणे सुरू

मजुरांना आणण्यासाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली. या सर्व बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मजुरांची त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली. आपल्या गावी पोहोचल्यावर त्यांना होम क्वारंटाईन केले जाणार आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रक्रि या पार प ...

सिलिंडरच्या स्फोटाने झोपडीला आग - Marathi News | The explosion of the cylinder set the hut on fire | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सिलिंडरच्या स्फोटाने झोपडीला आग

धानोरा येथील शकील पठाण यांच्या बोअरवेलच्या गाडीवर सहा मजूर काम करतात. त्यांना राहण्याकरिता पठाण यांनी आपल्या घराच्या जवळच टिनाची झोपडी उभारली होती. एक दिवसाअगोदरच सदर मजूर झोपडीत राहण्यासाठी आले होते. सायंकाळी काही मजूर बाहेर फिरायसाठी गेले होते. तर ...

कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद - Marathi News | Corona caused villagers to sell cars off | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरोनामुळे ग्रामस्थांनी कारले विक्री केली बंद

परिसरातील शेतकरी मोहटोला किन्हाळा येथे ठोक स्वरूपात कारले विक्रीसाठी आणतात. व्यापाऱ्यांनी या गावामध्ये स्वत:चे वजनकाटे लावले आहेत. कारले खरेदी-विक्रीसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळते. खरेदी-विक्री करताना शारीरिक अंतर पाळले जात नाही. ...