आदिवासी विकास महामंडळामार्फत कोरची व कुरखेडा तालुक्यात एकूण १४ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रामार्फत ३ लाख ६ हजार ५२७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यापैकी केवळ ४५ हजार ६१० क्विंटल धानाची उचल करून भरडाई झाली. उर्वरित ...
कोरोनामुळे देशभरातील शाळा शैक्षणिक सत्र संपण्याच्या पूर्वीच बंद करण्यात आल्या. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा नेमक्या कधी सुरू होतील, याची निश्चित तारीख नाही. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक नुक ...
आलापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनपरिक्षेत्राच्या हद्दीत बुर्गी गाव येते. या गावालगत रस्त्याच्या बाजूला वनजमिनीवरील झाडे तोडून भरदिवसा ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून अतिक्रमण केले जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष हा प्रकार पाहिल्यानंतर ...
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जंगलातील विद्युत लाईनच्या तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. याचाच एक भाग म्हणून २७ मे रोजी धानोरा, चातगाव व मुरूमगाव वीज उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. याकरि ...
कोराना संसर्गाचा धोका लक्षात घेता, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चौकशीकरीता आलेल्यांसाठी ही व्हिडीओ कॉलची सुविधा सुरू झाली आहे. कोरोना टाळेबंदीनंतर शासनाकडून प्रवासासाठी ई-पास सुविधा सुरू क ...
राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिलनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यातील मजूर लॉकडाऊनमुळे गडचिरोली जिल्ह्यात अडकून पडले होते. या मजुरांना देसाईगंज, नागपूर येथे सोडून देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधी इतर सर्व सेवा बंद होत्या. तसेच मजुरांच्या गर्द ...
गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण न ...
ट्रकमधून उतरविलेला संपूर्ण गुळ जप्त केला. तसेच मोती किराणा दुकानदाराच्या गोदामात साठवून ठेवलेला १०० पेट्या गुळ जप्त केला. या संपूर्ण गुळाची किंमत जवळपास सहा लाख रुपये एवढी होते. रात्री उशीरापर्यंत गुळाचे मोजमाप व गुन्हा दाखल करण्याची कारवाई मुलचेरा प ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर १ मे पासून परराज्यातील ६१२ मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले, तर बाहेरून २२ हजार ६८८ नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत. राज्यातील इतर जिल्हयातील गडचिरोलीत अडकलेल्या २३७४ नागरिकांना प्रशासनाने एसटी बस व खाजगी बसमधू ...
राज्यात सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोलीत गेल्या सोमवारी (दि.१८) पहिल्यांदा ५ रुग्णांची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे सर्व रुग्ण जिल्ह्यातीलच रहिवासी असले तरी ते मुंबई-पुणे येथे विविध कामकाजावर मजूर म्ह ...