कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक विलगीकरणात १४ दिवस राहणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रवेश करताच संबंधित व्यक्तीच्या हातावर संस्थात्मक विलगीकरणाचा शिक्का मारून त्याला ...
गडचिरोली शहरात २०१७-१८ या वर्षात १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातून सात सिमेंट काँक्रीटचे मार्ग व एक डांबरी मार्ग मंजूर केला आहे. २०१८-१९ मध्ये प्राप्त १५ कोटी रुपयांच्या निधीमध्ये ३२ कामे हाती घेतली आहेत. यातील १९ कामे सुरू झाली आहेत. तर १३ क ...
भामरागड तालुक्यातील मडवेली ते सिपनपल्ली तसेच हिंदेवाडा ते पिटेकसा या रस्त्यांची कामे जिल्हा परिषद मार्फत मंजूर करण्यात आली होती. सदर कामांचे कंत्राट माजी जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना मिळाले होते. मात्र कामे पूर्ण न करताच अधिकच्या बिलाची उचल ...
लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर जिल्ह्याच्या सीमा सिल करण्यात आल्या. त्यानंतर भाजीपाला उत्पादकांनी स्थानिकस्तरावर भाजीपाला विक्री केली. आरमोरी तालुक्यात शंकरनगर येथे मुंबईहून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने १९ मे पासून ४ जूनपर्यंत गाव सिल करण्य ...
कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अने ...
विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर ...
लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने 'शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ...
काम सुरू झाल्यानंतर एक आठवडा टाकलेली गिट्टी रस्त्यावर तशीच पडून होती. त्यावेळी काम झाले असते तर या गिट्टीचा ये-जा करणाऱ्यांना त्रास झाला नसता. मात्र कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लांबणीवर पडले. गेल्या दोन महिन्यांपासून ...