अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन वेतन अनुदान द्यावे, ८ हजार संगणक ...
बियाणांवर बिज प्रक्रिया बुरशीचा नाश होतो. बियाणांची उगमवण क्षमता वाढते. व बियाणे सक्षक्त होते. प्रक्रिया केलेल्या बियाणांमुळे उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहज घरी करता येणारी धानबिज प्रक्रिया करावी, बाजारातील महागडे धानबियाणे खरेदी करून त ...
सिरोंचा पोलिसांनी एकूण २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. अमरावती या गावात जवळपास २० जण दारू गाळून त्याची विक्री करतात. यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली. महिनाभरातच तीन ते चार वेळा अमरावती गावात पोलिसांनी धाड टाकून दारूसाठा व सडवा त ...
लोकमत न्यूज नेटवर्क कमलापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात असलेल्या कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैैद्यकीय अधिकारी गट ... ...
टीईटी ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अदा करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा कर ...
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत त्या ७ जणांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गजर करत दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक ड ...
देशभरात खासगी मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क मजबूत करण्यास सुरूवात केली आहे. कोरची तालुका मात्र याला अपवाद आहे. कोरची तालुक्यात एकाही ठिकाणी खासगी कंपनीचा मोबाईल टॉवर नाही. कोरची व इतर काही गावांमध्ये केवळ बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे बहुतांश नागरि ...
या शिबिरात ३५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. पुण्यतिथीनिमित्त दुपारी १२ वाजता बस डेपोमध्ये फळवाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय नियमांचे पालन करून रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ३५ जणांनी रक्तदान केले. यात मह ...
परशुराम गणू मडावी, विनोद भाऊजी ठाकूर, गगन उद्धव निमसरकार व सागर भारत आवथरे रा.अनखोडा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मार्र्कंडा (कं.) चे क्षेत्र सहायक एम.जी.गोवर्धन यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनखोडा गाव गाठ ...
सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतातील पाण्याचे नमूने तपासून स्त्रोताचे क्लोरिनेशन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मान्सूनपूर्वी व मान्सूनंतर अशा प्रकारे दोनवेळा पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाणी नमुने तपास ...