देसाईगंज तालुक्यात डोंगरमेंढा येथून कुरखेडा तालुक्यात नवरगाव (आंधळी) येथे धान रोवणीच्या कामाकरिता मजूर घेऊन येणारे वाहन उलटल्याने १९ महिला मजूर जखमी झाले. यातील आठ महिलांची प्रकृती गंभीर आहे. सदर अपघात गुरूवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरख ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : लोकमतचे संस्थापक संपादक आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ... ...
सार्वजनिक बांधकाम विभाग कुरखेडा अंतर्गत कढोलीजवळून वाहणाऱ्या सती नदीवरील पुलाच्या लगतचा भाग पावसाळ्यात वाहून गेला. त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. पूल आणि संरक्षक भिंत यांच्यामधील पोकळी बुजविण्यासाठी नदीकाठावरची माती खोदून ती त्या पोकळीमध्ये ट ...
‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीत ...
वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथून नवरगाव येथे धान रोवणीसाठी मजूर स्त्रियांना घेऊन चाललेल्या टेम्पोला अपघात होऊन त्यात १९ स्त्रिया जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. ...
धान रोवणीचा खर्च वाचविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी आवत्या पद्धतीने धानाची पेरणी केली. मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने धान उगवणीवर परिणाम झाला. ओलाव्यातील धान अंकुरले परंतु वरील धान खराब झाले. ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून आवत्या टाकला त्या शेतकऱ्या ...
सकाळी १० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात या शिबिराला सुरूवात होईल. रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र व डोनर कार्ड देण्यात येणार आहे गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची कायम टंचाई भासत असते. वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णाचा जीव गमवावा लागतो. त्यामुळे लोकमत व ...
40 ते 50 लोकांना बसवून नेण्याची क्षमता असणारी डोंगा दररोज सकाळी 6 ते सायं 7 वाजेपर्यंत पाण्यात डुगडुग करीत धावायचा. परंतु आजच्या परिस्थितीत तीन नद्यांवर पूल निर्माण झाल्याने ही डुगडुगी आता इतिहास जमा झाली आहे. ...
काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर ...