आधिच कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी व शेतमजुरांचा दोन महिन्यांचा रोजगार हिरावला. त्यातल्या त्यात आता पाऊस बरसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देसाईगंज, चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. धानपिकाच् ...
१२ फूट रुंद व २० फूट लांब, ६ फूट उंच असा रोपासाठी डोम (टनेल) तयार करण्यात आला. यात भाजीपाला रोपे लागवडीकरिता तयार करुन विक्री करण्यात येत आहे. याकरिता आत्माचे बीटीएम महेंद्र दोनाडकर यांनी कमीत-कमी खर्चामध्ये शेडनेट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे ...
बुर्कमरपल्ली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरू होती. याचा त्रास गावातील महिलांना सहन करावा लागत होता. गावातील दारू हद्दपार करण्यासाठी तालुका चमू व गावसंघटनेची काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय सर्वानु ...
चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस शिपायाचा त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना रविवारी दुपारी कुरखेडा मार्गावरील एकलपूरजवळ घडली. ...
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
सध्या हिवताप रूग्णांची संख्या वाढत असली तरी आजार पूर्णपणे नियंत्रणात आहे. हिवताप कार्यालयामार्फत ११ हंगामी आरटीडब्ल्यू व १ एसएचडब्ल्यू कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. अतिदुर्गम भागात फवारणीचा कार्यक्रम सुरू असून सर्वेक्षण करून मच्छरदाण्यांचे वाटप ...
बारावीच्या निकालामुळे त्यासाठी जिल्हास्तरावरील अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांसाठी असलेल्या पडताळणी समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रस्ताव येणे सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे बसगाड्या बंद असल्यामुळे गडचिरोलीच्या व चंद्रपूर जिल्ह्याच्या ग् ...
लॉकडाऊनध्ये शिथीलता दिल्यानंतर मिटर रिडिंग घेण्यात आली. भरलेली रक्कम वजा करून उर्वरीत तिनही महिन्यांचे बिल एकाचवेळी पाठविण्यात आले. वीज बिल जास्त आल्याने अनेकांनी बिल भरलेच नाही. परिणामी या कालावधीतील बिलाची केवळ २९.८५ टक्के एवढीच वसूली झाली आहे. ...
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गालगत अनेक झाडे रस्त्याच्या बाजूने कललेली आहेत. ही झाडे रस्त्यावर केव्हाही कोसळू शकतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळवाऱ्यासह पाऊस झाल्यास या भागातील अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडण्याची शक्यता आहे. रविवारी पह ...