आठवडाभरापासून जिल्हाभर काही ठिकाणी रिपरिप तर काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. अहेरी उपविभागातही जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अहेरी शहरातील तहसील कार्यालय मार्गावर झाड कोसळले. अंतर्गत रस्त्यावरील पडलेले झाड उपचलण्याची जबाबदारी नगर पंचायत प्रशासना ...
लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता देत राज्य शासानाने आंतरजिल्हा वाहतुकीला गुरूवारपासून परवानगी दिली. विशेष म्हणजे एसटीने प्रवास करणाºयांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही असे म्हटल्यावर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ग ...
लोकसभा निवडणुकीच्यावेळी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिले होते. प्रत्यक्षात रोजगाराची निर्मिती अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगार युवकांची संख्या वाढत चालली आहे. मात्र केंद्र शासन योग्य ते धोर ...
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच सखल भागातील शेतजमिनीमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. छत्तीसगड राज्या झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळ ...
मेडिगड्डा धरण पाण्याने पूर्णत: भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकाचवेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने गोदावरी नदीची दरड कोसळत आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले असून नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. या धरणामुळे परिसरातील ...
यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना व सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीशांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी अशोक वंजारी व संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवे ...
टेकडाताला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी सिरोंचा तालुका मुख्यालय येत असतात. टेकडा या गावाशी गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्य ...
आरमोरी शहरातील बºयाच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील उपजिल्हा रूग्णालयातून काळागोटाकडे जाणाºया मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर पाच ते सहा वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु अल्पावधीत सदर मार्गावरील डां ...