गडचिरोली तालुक्याच्या चुरचुरा, धुंडेशिवणी, अमिर्झा, कळमटोला, मरेगाव, चांभार्डा, मौशिखांब, देलोडा तसेच आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरातील अनेक गावांमध्ये २५ टक्के सुद्धा रोवणी झाली नाही. अनेक शेतकऱ्यांनी अल्प मुदतीच्या धानाची लागवड केली. दीड महिन्याचा ...
यापूर्वी पाळ फुटल्याने नुकसान झालेल्या या तलावाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार होता. लघुसिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मनोहर कुंभारे यांनी ही अडचण दूर केली. त्यांनी मनरेगाच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून १४ हजार मनुष्यबळ दिवस इतका रोजग ...
जिल्ह्यातील एकूण २५१ कोरोना रूग्णांपैकी २२९ रूग्ण एकट्या गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोनाबाधीत जवानांची संख्या अधिक आहे. इतर तालुक्यांमध्ये केवळ २२ कोरोनाबाधीत रूग्ण आहेत. गडचिरोली वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये आतापर्यंत बाहेरून ...
समाजातील जातीभेद नष्ट व्हावा आणि विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांशी सलोख्याने वागावे, त्यांच्यात रोटी-बेटीचे व्यवहार व्हावेत या संकल्पनेतून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी शासनाकडून अशा दाम्पत्याला ५० हजार रुपयांचे अनुदान दिले ज ...
गडचिरोली जिल्ह्यात तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
जंगलातील हिवर, किन्ह, मोवई, बोर आदी प्रजातींच्या झाडांची पाने सोनपाखरू खातात. त्यामुळे याच झाडांवर विशेषत: त्यांचे वास्तव्य असते. मात्र दिवसेंदिवस सोनपाखरू दुर्मीळ होत आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून या तीन महिन्यात मोफत देण्यात आलेले प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य (तांदूळ आणि गहू) आता जुलै ते सप्टेंबर या काळासाठीही देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे रेशन दुकानातून मिळणाऱ्या नियमित नियतनासोबतच प्रधानमंत्री ग ...
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तंबाखू, खर्रा, नस, गुडाखू सिगारेट, बिडी यासारखे तंबाखूजन्य पदार्थ विकण्यावर राज्यासह जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीर गडचिरोली किराणा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिलीप सारडा यांच्या अ ...
लॉकडाऊनमुळे बससेवा व खासगी प्रवासी वाहतूक बंद असल्याने मिळेल त्या वाहनाने यावे लागते. अनेक गावातील महिला व पुरूष आपल्या चिमुकल्यांना टेम्पो व ट्रॅक्टरसारखे भाड्याचे वाहन करून त्यात बसवून आधारकार्ड नोंदणी स्थळी आणत आहेत. तालुक्याच्या पेंढरी, गट्टा, गो ...