पूर्व विदर्भात पूर परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी गावात आणि शेतात शिरल्याने सर्वत्र हाह:कार उडाला. त्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येत्या ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान केंद्रीय पथक येणार आहे. ...
अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा ही स्वत:चे प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला हातभार लावत आहे. ...
देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. द ...
ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे, कचऱ्याचे गठ्ठे तयार करून घनकचरा तयार करणे, यासाठी वेट वेस्ट श्रेडर, प्लास्टिक बेलिंग मशीन व पाच ऑटोटिप्पर आदी साहित्य दाखल झाले आहेत. मात्र अहेरी नगर पंचायतीला अद्यापही डम्पिंग यार्ड उपलब्ध झाले नाही. सद्य:स्थितीत अहेरी ...
जिल्ह्यात कोरोना भरीवर असताना सीईओ म्हणून आशीर्वाद रुजू झाले. कोरोनाची स्थिती जिल्ह्यात सध्या आहे त्यापेक्षाही वाढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. वास्तविक कोरोना हा आजार मुळात गंभीर नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून प्राथमिक स्थितीतच त्यावर उपचार कर ...
गडचिरोली जिल्ह्यात आता सामाजिक संसर्गातून कोरोनाबाधित होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा स्थितीतही समाजात वावरताना मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराच्या नियमांबाबत लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ...
दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण ...
हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चार ...
लॉकडाऊन शिथिल करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या आहेत. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा करण्यासोबतच ग्राहकांसाठी सॅनिटायझर ठेवण्याची सूचना आहे. याशिवाय दुकानांमध्ये येणाºया ग्राहकांनी मास्क लावूनच जायचे आहे. मास्क नसणाºया ग्र ...