Diwali Gadchiroli News दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केल आहे. ...
उपविभागीयस्तरावर समिती गठीत करण्यात आले असून येथे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गावपातळीवरील कमिट्यांमध्ये ग्रामसेवक, तलाठी व शासकीय आश्रमशाळांच्या शिक्षकांचा समावेश आहे. आश्रमशाळांचे शिक्षक तसेच गृहपाल येत्या काही दिवसात आदिम जम ...
वैरागड मार्गावरील एका वळणावर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वळण मार्गावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता भरण्याच् ...
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे सीआरपीएफच्या तिसऱ्या वाहिनीतील एका कंपनीला भारत तिबेट सीमेवर तैनात करण्यात आले होते. जेव्हा २१ जवानांची लहान तुकडी हॉट स्प्रिंग येथे शोधमोहीम राबवित असताना चीनी सैनिकांनी अचानक हल्ला केला. यात २१ जवानांपैकी १० जवान शहीद ...
Gadchiroli News suicide गडचिरोली येथील प्रेमीयुगुलाने गडचिरोली-मूल मार्गावरील वैनगंगा नदीपुलावरून शुक्रवारी सकाळी ९ वाजता उडी घेतली. ते दोघेही बेपत्ता आहेत. ...
निराधारांना संजय गांधी निराधार याेजना, श्रावण बाळ याेजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ याेजना आदी याेजनांच्या माध्यमातून मासिक अनुदान दिले जाते. परंतु तालुक्यातील निराधारांना नऊ महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालय व बँके ...
दसरा, दिवाळीच्या सणात तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पेढे, मिठाई, लाडू आदी गाेड पदार्थांचा वापर सर्वाधिक केला जाताे. अनेकदा दुकानदार भेसळ पेढे अथवा मिठाई किंवा मुदतबाह्य पदार्थ विक्री करतात. अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यास दुकानदारांचे फावत ...
अंकिसा परिसरात प्रामुख्याने धानाची शेती केली जाते. याशिवाय या भागातील शेतकरी मिरची, कापूस पिकाचीही लागवड करतात. खरीप व रबी अशा दाेन्ही हंगामात विविध पिकांचे उत्पादन या भागात घेतले जाते. हलके, मध्यम व जडप्रतीच्या धानाची लागवड केली जाते. यावर्षी बहुतां ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने ते स्वत:ला अपयशी मंत्री म्हणून घोषित करतील काय, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे. ...