देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावर, आरमोरीच्या दिशेने जाताना कोंढाळा गावापासून काही अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.१३) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिल ...
जिल्हाधिकारी दीपक सिंगला वैयक्तिक कारणासाठी 10 दिवस रजेवर होते. शनिवारी ते जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्यांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह निघाली. ...
यावर्षी रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया न झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी अहेरी उपविभागात २ हजार ३५५ शौचालयाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बाराही पंचायत समितीमधील ग्रामपंचायतस्तरावर घरकुलांच ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन ... ...
११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच ...
जिल्ह्यातील आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे या आमदारांनी वेळोवेळी या विषयांबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून त्यांच्याकडे मागणी केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, संवेदनशील आणि ७६ टक्के वनक्षेत्राने व्यापलेला आहे. त्यामुळे ...