तालुक्यात बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या रेती तस्करीला उधाण आले असुन चक्क शासकीय कामांवर देखील विना रॉयल्टी रेतीचा सर्रास वापर करण्यात येत असल्याने सदर रेती तस्करी व वाहतुकीस प्रशासकीय यंत्रणेचीच तर मुक संमती नाही ना?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थि ...
आरमोरी येथील दुर्गा उत्सवाला गेल्या कित्येक वर्षांची परंपरा आहे. मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा केला जातो. आरमोरी येथील नव दुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टँड आरमोरी व दुर्गा माता देवस्थानच्या वतीने दरवर्षी देशातील नामांकित मंदिराच्या महाकाय प्रतिकृती ...
गडचिरोली तालुक्यातील १८ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. यामध्ये फुले वॉर्डातील १, स्नेहानगर येथील १, सर्वोदय वॉर्ड येथील २, स्थानिक ७, वीर बाबुराव शेडमाके वार्ड १, आशिर्वाद नगर २, कॅम्प एरिया १, रामनगर येथील १ व स्थानिक ७ जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्य ...
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने ठाकरे सरकारने त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व त्यां ...
जिल्ह्यातील एकूण क्रियाशिल कोरोना बाधितांचा आकडा ९३२ झाला. आत्तापर्यंतची एकूण कोरोना बाधित संख्या ४ हजार ३०६ वर पोहचली आहे. यापैकी ३ हजार ३४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्ह्यात सद्या रूग् ...
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ग्राहकांची खाती आहेत. शेतकऱ्यांना व नागरिकांना विविध कामासाठी पैशाची आवश्यकता असते. ही गरज भागविण्यासाठी ते बँकेत येतात. ग्रामीण भागातील अनेक ग्राहकांकडे एटीएम नसल्याने ते प्रत्यक्ष बँक ...
शहरात वडसा-कुरखेडा या प्रमूख मार्गावर हातठेल्यावर दुकाने थाटण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने नुकतीच येथील अतिक्रमण काढत रस्ता मोकळा केला. येथील बाजार वाडीतील अतिक्रमण विरोधात ...
चामोर्शी तालुक्याच्या भेंडाळा येथील कृषी गोदाम ग्रामपंचायतीला हस्तांतरीत करून घ्यावे, असे निर्देश जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चामोर्शीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. त्याअनुषंगाने कंकडालवार यांनी ९ ऑक्टोबर २०२० रोजी बीडीओ ...
कोपेला भागात आदिवासी समाजाचे लोक वास्तव्य करतात. या भागात आरोग्याच्या खासगी सुविधा उपलब्ध नाहीत. सिरोंचा तालुका मुख्यालयाशिवाय या भागातील रुग्णांना औषधोपचार मिळत नाही. सिरोंचा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा रिक्तपदांमुळे अस्थिपंजर झाली आह ...