बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना मधुमेहाचा आजार बळावू लागला आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर उपायांबराेबरच ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीपासून बनविलेले इतर ... ...
गडचिराेली: वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन ... ...
प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अध्यापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये वर्गख ...
सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती. काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ् ...
ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा आणि राजकारणाचा महत्वाचा पाया समजला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे आता महिलांनाही ... ...
विसोरा : पूर्णतः नैसर्गिक, सेंद्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतात हरितक्रांतीनंतर प्रथमच संकरित बियाणे आणि रासायनिक खते व कीटकनाशकांचा श्रीगणेशा ... ...