चामाेर्शी शहरात एका बाजूला रस्ता खोदकाम व नाली बांधकाम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू आहे. मुख्य मार्गावरूनच वाहने जे-जा करीत असतात. मात्र, आवागमन करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागताे. यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण लक्ष्म ...
कमी शेती क्षेत्रातून अधिक उत्पादन कसे घेता येईल यासाठी त्यांनी भाजीपाला पिकाची लागवड केली. दोन एकर शेतीमध्ये एका एकरात कारले, मिरची आणि वांगी लावली तर उर्वरित क्षेत्रात हरभरा पेरला आहे. मिरचीची पहिली तोडणी झाली आहे. सध्या ५ क्विंटल मिरचीचे उत्पादन ...
धानोरा तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विकास सोसायट्यांमार्फत दहा केंद्रावर धान खरेदी केली जाते. यामध्ये सोडे, चातगाव, पेंढारी, ... ...
प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याचा विमा राज्य सरकार परस्पर कंपनीकडे भरते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास संबंधित गावातील कृषी सहायक कागदपत्रांची पूर्तता करून ... ...