अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
गडचिराेलीवरून अहेरीकडे तसेच गाेंडपिपरीमार्गे दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. आष्टी येथील मुख्य चाैकातूनच वाहने जात असतात. आधीच अरुंद असलेल्या चाैकात ... ...
गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर संकट काेसळले आहे. १४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ... ...
गडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने ३१ मेपर्यंत बदल्या करण्याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने ७ एप्रिल ... ...
वैरागड येथे पाणीपुरवठ्यासाठी लगतच्या वैलाेचना नदीवरून जवळपास ४० वर्षांपूर्वी पाणीपुरवठा नळयाेजना कार्यान्वित करण्यात आली. सुरुवातीला गावातील लाेकसंख्या कमी असल्याने ... ...
जारावंडी-कसनसूर रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी ... ...