शेतकऱ्यांची मागणी व तक्रारीची दखल घेत आमदार डॉ. होळी यांच्या अध्यक्षतेखाली चामोर्शी तालुका कालवे सल्लागार समितीची बैठक पार पडली. समितीच्या बैठकीनंतर विलंब न करता आमदारांनी रेगडी दिना धरणाची वाट धरली व धरणावर जाऊन जलपूजन केले. मुख्य कार्यकारी अभियंता ...
महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० ...
तालुक्यातील अनधिकृत वैद्यकीय प्रयोगशाळा व क्लिनिकल लॅबची तपासणी करून अनधिकृत प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार ... ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य मालता मडावी होत्या. विशेष अतिथी म्हणून सरपंच अर्चना सुरपाम, मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर तर प्रमुख ... ...
चामाेर्शी येथील बँक ऑॅफ महाराष्ट्र शाखेत गेल्या एक महिन्यापासून पूर्णवेळ व्यवस्थापक नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सद्य:स्थितीत ... ...
कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील रवींद्र मोतीराम नरोटे हे मोबाइलची बॅटरी खराब असल्याने येथील जावेद खानानी यांच्या माेबाइलच्या दुकानात त्याने ... ...