मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Gadchiroli News: मानवी हक्क दिनाच्या दिवशी गडचिरोलीत माणुसकीचा जिवंत संदेश देणारी घटना घडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या ७० वर्षीय बेवारस चमेलीबाई आनंदराव कोरम (रा. चंद्रपूर, मूळ रा. छत्तीसगड) यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला ख ...
Gadchiroli News: दंडकारण्यातील माओवादी चळवळीला सुरक्षा यंत्रणेने १० डिसेंबर रोजी आणखी एक हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत तब्बल ११ वरिष्ठ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य, प्लाटून कमिटी सदस्य ...
Gadchiroli News: दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्या ...
नागपूरवरून काम आटोपून हिंगे दांपत्य आपल्या कारने गडचिरोलीकडे जात होते. पाचगाव जवळून जात असताना दुभाजक ओलांडून आलेल्या एका वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरात धडक दिली. ...
Gadchiroli : गुप्तधनाच्या लालसेपोटी वैरागड (ता. आरमोरी) किल्ल्याजवळ पुन्हा एकदा अज्ञातांनी खोदकाम केल्याची धक्कादायक घटना ३ डिसेंबर रोजी समोर आली आहे. ...
Gadchiroli : दीड वर्षापूर्वी पती-पत्नीत वाद झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली. पती पत्नीला घ्यायला गेला असता, तिने परत येण्यास नकार दिल्याने मानसिक तणावातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...