सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पोंभूर्णा येथे आठ दुकान गाळ्यांचे सन २००९ ते २०१० या कालावधीत बांधकाम करण्यात आले ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कोरची येथील दुय्यम अभियंता सुनिल रामराव चौरे यांना २ हजार रूपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. ...
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, युवाशक्ती संघटना, नाविस युतीचे उमेदवार अशोक महादेवराव नेते हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून २ लाख ३६ हजार ८७0 मताधिक्यांनी निवडून आले. ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात भाजप व महायुतीचे आघाडीचे उमेदवार अशोक महादेव नेते यांना प्रचंड आघाडी मिळाली. ...
१0 एप्रिलला मतदान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला गडचिरोली-चिमूर मतदार संघातून विजय मिळेल, अशी पूर्ण आशा होती. मात्र हा विजय २ लाख ३६ हजार ९७0 मतांचा असेल ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यामध्ये चार ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. यांच्या मतदार संघामध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला कुठेही बहुमत मिळालेले नाही. ...