जिल्ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून यामुळे नऊ नागरिकांचा मृत्यू झाला असल्याची नोंद सरकारी दप्तरात आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू साथ रोगांनी झाला असल्याची शक्यता ...
महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाला शासकीय नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण घोषित केल्यानंतर त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून जातीचे दाखले वितरीत करण्यात येत आहेत. ...
स्थानिक फवारा चौकातील बाल गणेश उत्सव मंडळाने सामाजिक बांधीलकी जोपासत मागील तीन वर्षापासून रक्तदान, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता आदी उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकीचा वसा कायम ठेवला आहे. ...
अंगणवाडीच्या माध्यमातून दुर्गम भागातील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. तसेच त्यांचे आरोग्य सांभाळण्यासह त्यांना पोषण ...
येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता, ...
जि. प. सदस्य सुनंदा आतला यांनी आज मंगळवारी दुपारच्या सुमारास कोरची तालुक्यातील बोटेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, सदर प्राथमिक आरोग्य केंद्र कुलूप बंद असल्याचे आढळून आले. ...
आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे आदिवासी प्रशिक्षण केंद्र १९९६ पासून सुरू आहे. मात्र २५ प्रशिक्षणार्थ्यांना राहण्याची सोय एसटीच्या अधिकाऱ्यांनी ...
संपूर्ण जिल्हाभरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४४१ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे. ...
कोरडवाहू शेती अभियानाबाबतची कार्यशाळा स्थानिक ग्राम सचिवालयाच्या सभागृहात १ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेदरम्यान नाम फलकाचे अनावरणसुद्धा करण्यात आले. ...
सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...