नवी िदल्ली : िकरण बेदी यांच्यासोबत अिभनेत्री जयाप्रदा आिण आपच्या माजी नेत्या शािजया इल्मी या देखील भाजपात सामील होणार असल्याची चचार् गुरुवारी िदवसभर सुरू होती. परंतु ऐनवेळी केवळ िकरण बेदी यांनीच भाजपा मुख्यालयात येऊन पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले.शािजय ...
महापुरुषांच्या िवचारांसाठी बसपाच पयार्य जनकल्याणकारी िदवस : िकशोर गजिभये यांचे प्रितपादन नागपूर : या देशातील राजकीय पक्ष हे कोणत्या ना कोणत्या भांडवलदारांद्वारे चालिवले जात आहेत. परंतु बहुजन समाज पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे, जो केवळ महापुरुषांच्या िवच ...
राज्यातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासह देशाच्या नक्षलग्रस्त भागात उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने नवी उद्योगनीती केंद्र राज्य सरकारच्या समन्वयातून तयार करण्यात येणार आहे. ...
केंद्र सरकारने जन-धन योजना लागू करून प्रत्येक व्यक्तिचे बँक खाते उघडण्यास सुरूवात केली आहे. या योजनेला गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक जिल्हा सहकारी बँकेने महिलांच्या खात्याशी ...
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेले आष्टी परिसरातील मोठी बाजारपेठ आहे. मात्र या ठिकाणी अनेक समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांमध्ये स्वच्छता, ...
राज्यातील मुस्लिम समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय आहे, ...