चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , िबिल्डंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांिगतले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वषार्ंचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेला असल्याचे सांिगतले होते. त्याने युगची चौकशी केली हो ...
फोटो आहे... रॅपमध्ये ....अनसूया कुमरेचंद्रपूर येथील रिहवासी अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे नागपुरात िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गुरुवारी चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. महािवतरणच्या नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या त्या ...
अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यात मैदानी व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत शहरी भागातील खेळाडूंपेक्षा ग्रामीण खेळाडू कमी पडू नयेत. त्यांना चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टरांची पदे मंजूर असताना यापैकी एक डॉक्टरचे पद भरले आहे. सदर डॉक्टर विविध शासकीय कामांसाठी जिल्हास्थळावर जात असल्याने या कालावधीत ...
आलापल्ली वन विभागांतर्गत अहेरी वनपरिक्षेत्रातील मलमपल्ली राखीव वनातील कक्ष क्रमांक २८ मध्ये वनकर्मचाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात तत्काळ ...
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम उर्फ प्रशांत कुत्तरमारे सध्या जिल्ह्यात रॉबिनहूड बनले आहेत. त्यांनी दुर्गम व अतिदुर्गम भागात गुप्त दौरे सुरू केले असून या दौऱ्यांच्यानिमित्ताने जि.प. ...
राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे. ...