लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
626 हेक्टरमधील गर्भावस्थेत असलेल्या धानपिकाचे झाले तणस - Marathi News | Weeds of 626 hectares of germinated rice crop became weeds | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इटियाडोह प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने वघाळातील नागरिकांचा आक्रोश

यावर्षीच्या खरीप हंगामात आरमोरी तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बहुतांश शेती इटियाडोह प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. अनेक ठिकाणी कालव्यांना भेगा पडलेल्या आहेत. काही ठिकाणी पाळ फुटलेली आहे. मात्र त्याकडे संबंधितांकडून ...

भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे... - Marathi News | Posting in Bhamragad is not a punishment ... Dr Prakash Amte | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे शिक्षा नव्हे...

Gadchiroli News अनेक सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या भामरागडमध्ये पोस्टिंग म्हणजे अनेकांना शिक्षा वाटत असते. वास्तविक अशा दुर्गम भागात राहूनसुद्धा आपला वेळ सत्कारणी लावला जाऊ शकतो, असे मत ज्येष्ठ समाजसेवी पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले. ...

युवकासोबत गेलेल्या महिलेची जंगलात हत्या - Marathi News | Murder of a woman who went with a youth in the forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहटोला-शिरपूरच्या जंगलात १० दिवसांनंतर सापडला मृतदेह; युवक ताब्यात

मृत महिला दि.२ ला एका युवकासोबत मोटारसायकलवर गेल्याची चर्चा परिसरात होती. ती परत न आल्यामुळे सर्वत्र शोधाशोध केली. पण ती दिसली नाही. त्यामुळे पती उदाराम दोनाडकर यांनी दि. ३  रोजी देसाईगंज पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कुरूड य ...

गुणवंतांचा 33 सुवर्ण पदकांनी तर आचार्य पदवीने 47 जणांचा गाैरव - Marathi News | 33 gold medals for meritorious and 47 for Acharya | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाेंडवाना विद्यापीठाचा नववा दीक्षांत समारंभ थाटात; परिसरात तगडा बंदाेबस्त

दीक्षांत भाषण करताना अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले की, केवळ पदवी मिळाली म्हणजे झाले असे नाही. ही सुरुवात आहे. स्वत:ला, आपल्या गावाला, समाज, प्रदेश आणि देशाला समजून घ्या. आपले गाव समृद्ध झाले तर देश समृद्ध होईल. मी जे काही करेल त्य ...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गडचिरोलीत दाखल; डॉ.अभय बंग यांच्या 'सर्च' संस्थेला देणार भेट - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari arrives in Gadchiroli, will visit Dr. Abhay Bang's search institute today | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गडचिरोलीत दाखल; डॉ.अभय बंग यांच्या 'सर्च' संस्थेला देणार भेट

महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज गडचिरोलीत दाखल झाले आहेत. ते गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासह विविध सामाजिक संस्थांना ते भेटी देणार आहेत. तसेच विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ...

विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसवेना - Marathi News | Students should not be seated in one place | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शाळा बंदमुळे सातत्य न राहिल्याने येताहे अडचण; लिहिण्याचा सरावही सुटला

गडचिराेली जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित  व विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. येथे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टाेबरपासून भरविले जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांची लिहिण्याची सवय तुटली आहे. एकाच ठिकाण ...

हनुवटीवरूनही मास्क झाले गायब - Marathi News | The mask also disappeared from the chin | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांचा बिनधास्तपणा वाढला, शासकीय कार्यालयांनाही मास्कचा पडला विसर

प्रशासनाने बरीच जागृती केल्यानंतर नागरिकांनी मास्क घालण्यास सुरुवात केली हाेती. दिवसभर काम करीत असताना काही नागरिकांचे मास्क हनुवटीला लटकून राहत हाेते. मात्र मास्क वापरत हाेते. मागील दाेन महिन्यांपासून काेराेना रुग्णांची संख्या २० च्या आतमध्ये आहे. द ...

औषध निर्माण अधिकाऱ्यांवर ताण; पी फाॅर्म भरण्याची सक्ती मागे घ्यावी - Marathi News | Stress on drug manufacturing officers; The compulsion to fill up the P form should be withdrawn | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निवेदन : औषधी निर्माता अधिकारी संघटनेची मागणी

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आदींना वैद्यकीय अधीक्षकांकडून औषध निर्माण अधिकाऱ्यांना आय.एच.आय.पी. मधील पी फाॅर्म भरण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आधीच कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा व अतिरिक्त कामांमुळेही सक्तीची दिली जाणारी ज ...

१२ ला गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ - Marathi News | Convocation ceremony of Gondwana University on 12th | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

राज्यपाल कोश्यारी हे सोमवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी गडचिरोलीत पोहोचतील. दि.१२ ला सकाळी एमआयडीसी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्यावतीने आयोजित गुजरातपर्यंतच्या सायकल रॅलीचा राज्यपालांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला जाणार आहे.  त्याचद ...