शिवसेना काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदावर शिवसेनेची अनिता राजेंद्र बोरकर, तर उपाध्यक्ष पदावर भाजप बंडखोर जयश्री चरण रासेकर नऊ विरुद्ध आठ मतांच्या फरकाने निवडून आल्या. ...
आज गडचिरोलीमधील काही नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडली असून उर्वरित ठिकाणी उद्या ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. ...
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये ८७ लाख रुपये खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २० ...
अनेक युवक चाेरून-लपून सिगारेट ओढतात, मात्र ही बाब अनेक पालकांना माहीत नाही. सायंकाळच्या सुमारास इंदिरा गांधी चाैकातील पानठेल्यांच्या मागे युवक सिगारेटचे धूर साेडत असल्याचे दिसून येतात. काही जणांना तर चहासाेबत सिगारेट ओढण्याची सवय झाली आहे. एका हातात ...
Tiger News: आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ...
सिराेंचा तालुक्यात संकलित हाेणाऱ्या माेहफुलावर प्रक्रिया करण्यासाठी येथे एक युनिट स्थापन करण्यात आले आहे. या माध्यमातून माेहफुलापासून ज्यूस आणि जाम तयार केला जाणार असून भविष्यात देश-विदेशात पाठविला जाणार आहे. ...
डाेळ्यांच्या आतील काेपऱ्यात लालसरपणा येताे. त्यावर सूज व दुखणे असते. डाेळा लाल हाेताे. सतत गळत राहताे. काही रुग्णांचे यामुळे डाेकेही दुखते. या आजारात रुग्णाला तापही असताे. डाेळ्यातून अश्रू व पस सतत निघत असताे. यावर गाेळ्या व औषधी काम करीत नाही. शस्त ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळे ...
Gadchiroli News देसाईगंज येथील गांधी वार्डात वास्तव्यास असणाऱ्या विठ्ठलराव पेंदोर या ८६ वर्षीय वडीलाच्या निधानानंतर त्यांच्या मुलींनी अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन्ही मुली पुढे सरसावल्या. ...