जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन मंगळवारी केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षांत सक्र ...
गडचिराेली शहरातील मूल व धानाेरा मार्गावर रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण करून माेठमाेठ्या लाेखंडी ठेल्यांमध्ये व्यवसाय सुरू केला आहे. ठेला अतिक्रमित जागेवर असताना त्याच्यासमाेर पुन्हा शेड उभारून व्यवसाय थाटला हाेता. नालीच्या बांधकामादरम्यान अतिक्रमण काढण ...
Gadchiroli News: दाेन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतीत घडली. ...
ग्रामीणप्रमाणेचे शहरी भागासाठीही पंतप्रधान आवास याेजना राबविली जाते. या याेजनेची अंमलबजावणी नगर परिषदेमार्फत केली जाते. या याेजनेंतर्गत शहरात वास्तव्यास असलेल्या गरीब नागरिकांना घरकुलाचा लाभ दिल्या जातो. राज्य शासनामार्फत १ लाख रुपये व केंद्र शासनाम ...
आगींवर नियंत्रण राहावे, यासाठी वन विभागाने नियाेजन केले आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाचही वन विभागात एकूण ९०८ अग्निरक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रति दिवस जवळपास ४०० रुपये मजुरी दिली जाते. १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत जवळपास चार महि ...
Gadchiroli News गडचिरोलीतल्या अतिदुर्गम भागात असलेल्या मयालघाट या गावात शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (आयएएस) यांनी आकस्मिक भेट दिली. ...
पूर्वी जन्म-मृत्यूच्या दाखल्यासाठी नागरिकांना सावली येथे पंचायत समितीत यावे लागत होते. मात्र आता ग्रामपंचायतींमधून जन्म-मृत्यूचे दाखले नागरिकांना मिळत आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबल्याने पंचायत समितीच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.जुने जन्म -मृत्य ...
उज्ज्वला याेजनेंतर्गत केवळ १०० रुपये भरल्यानंतर गॅस जाेडणी उपलब्ध हाेते; मात्र गॅस जाेडणीची उर्वरित रक्कम सिलिंडर रिफिल करण्याच्या अनुदानातून कपात केली जाते. वन विभागांतर्गत दाेन सिलिंडरची गॅस जाेडणी दिली जाते. यावेळी २५ टक्के रक्कम भरावी लागते. तसेच ...