विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर २०२२ (बुधवार) रोजीपर्यंत असेल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी दिनांक ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, विशेष मोहिमांचा कालावधी ह ...
मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी रविवारला सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ पर्यंत होणार असून मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूच ...
गर्भवती महिला जोखमीच्या स्थितीत उपचारासाठी जाऊ शकणार नाही हे आरोग्य कर्मचाऱ्यांना माहिती होते. त्यांनी खूप विनवण्या करूनसुद्धा ती महिला दवाखान्यात येण्यास तयार नव्हती. त्यामुळे आरोग्य चमू उपकेंद्र मवेली येथे परत येऊन प्रसूतीची किट व इमर्जन्सी औषधी ने ...
तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत ...
देचलीपेठा गावापासून दोन किलोमीटर पूर्व दिशेला एक डाेंगर आहे. या डाेंगरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याला सुरुवात हाेते. या दोन डोंगरच्या मधोमध इंद्रावती नदी वाहते. दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रु ...
दुसरीकडे आता या ३२ किलोमीटरच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नागपूर मार्गामुळे गडचिरोली ते आरमोरी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या मार्गावरून नागपूर, ब्रह्मपुरी, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरचीसह, गोंद ...