अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली, वट्रा खुर्द आणि किष्टापूर दौड यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम तहसीलदारांनी बुधवारी जाहीर केला. नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा राहणार आहे. अहेरी तालुक्यासाठी तहसील क ...
या मार्गावर सध्या एसटी महामंडळाची एकच बस जाते. संध्याकाळी ही बस मालेवाड्याला मुक्कामी जाते आणि सकाळी परत येते. त्यानंतर दिवसभर खासगी वाहनांच्या भरवशावर राहावे लागते. ही वाहने मग कोंबड्यांप्रमाणे प्रवाशांना गाडीत अक्षरश: कोंबून बसवितात. त्यात बसवणे शक ...
सन २०१६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पाकरिता हिरवा झेंडा दाखवून २३ ऑगस्ट २०१६ रोजी दोन्ही राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पाचा करारनामा केला होता. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातून या प्रकल्पासा ...
Gadchiroli News मंत्रिमंडळ विस्तारात महिला आमदारांना संधी मिळून महिला मंत्री नक्की असतील, असा विश्वास भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बॅंकेशी संबंधित प्रकरणे वाद दाखलपूर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधित वाद, महावितरणची प्र ...
गडचिराेली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पोलिस भरती सर्वात मोठी भरती म्हणून ओळखली जाते. या भरतीच्या अनुषंगाने सूचनादेखील देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस शिपाई संवर्गातील पदांची भरती करणे अत्यावश्यक असल्याने या संवर्गातील १०० टक ...