लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहेरीत नगराध्यक्षा-मुख्याधिकारी वाद पोलिसांत; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप - Marathi News | Aheri mayor-chief officer dispute with police, Allegation of the mayor of caste abuse | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरीत नगराध्यक्षा-मुख्याधिकारी वाद पोलिसांत; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप

नगराध्यक्षा रोजा करपत व मुख्याधिकारी दिनकर खोत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती ...

तोडगट्टा आंदोलनाला २६ दिवस; शिष्टमंडळ म्हणाले, हा कुठला न्याय, चर्चा तर करा...! - Marathi News | 26 days to Todgatta agitation; delegation's statement to the Additional District Collector, demands to take notice regarding movement | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टा आंदोलनाला २६ दिवस; शिष्टमंडळ म्हणाले, हा कुठला न्याय, चर्चा तर करा...!

अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आंदोलनाची दखल घेण्याची केली मागणी ...

उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा - Marathi News | Senior theatre artist of Gadchiroli dr. Parshuram Khune honored with Padma Shri award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

नाट्यकलावंत परशुराम खुणेंच्या पाच दशकांच्या सेवेचा सन्मान, ५००० नाटकांतून ८०० भूमिका साकारल्या ...

गोंडवाना विद्यापीठाच्या जीएसटी शुल्क परिपत्रकाने वादाला तोंड - Marathi News | Gondwana University GST fee circular faces controversy | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाच्या जीएसटी शुल्क परिपत्रकाने वादाला तोंड

तीव्र पडसाद : विद्यापीठ म्हणते, विद्यार्थ्यांसाठी नव्हे महाविद्यालयांसाठी परिपत्रक ...

नक्षलविरोधी पथकातील जवानाचा तलावात बुडून मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना - Marathi News | anti-Naxal squad soldier drowned in a lake, an incident at Regdi in Chamorshi taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलविरोधी पथकातील जवानाचा तलावात बुडून मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील घटना

पांडुरंग कांबळे घोट (जि. गडचिरोली ): जिल्हा पोलिस दलातील अत्यंत महत्त्वाच्या सी-६० या नक्षलविरोधी पथकातील एक जवानाचा तलावात बुडाला ... ...

दारुड्या पतीची डोक्यात मुसळ मारून हत्या; पत्नीला अटक - Marathi News | Drunken husband killed by beating his head with a mallet; Wife arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारुड्या पतीची डोक्यात मुसळ मारून हत्या; पत्नीला अटक

Gadchiroli News दारु पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीचा मुलीच्या सहाय्याने पत्नीने डोक्यात मुसळ मारुन काटा काढला. यानंतर पळून गेलेल्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी - Marathi News | Container, tipper collided head-on at korchi kurkheda route, two bikers killed and one injured | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कंटेनर-टिप्पर समोरासमोर धडकले, दुचाकीस्वार मध्ये अडकले; दोन ठार एक जखमी

कुरखेडा तालुक्यातील घटना ...

तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही - Marathi News | The tribals protesting in Todagatta of Gadchiroli against the proposed iron mines, 22 days passes but no solution yet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तोडगट्टातील आदिवासींच्या आंदोलनाचे काय हाेणार? २२ दिवस उलटले तरीही तोडगा नाही

आता साखळी पद्धतीने देताहेत ठिय्या ...

गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय - Marathi News | A library was built in a Naxal-affected Kothi village in gadchiroli district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गाव सरसावले, पोलिसही भारावले... नक्षल प्रभावित कोठीत आठ दिवसांत उभारले वाचनालय

अवघ्या आठ दिवसांत पुस्तके, साहित्यांची जुळवाजुळव; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना लाभ ...