माणसाचे आरोग्य सुदृढ व निकोप राहिल्यास आयुष्यात विविध क्षेत्रांमध्ये प्रगती साधता येते. मात्र आरोग्य बिघडल्यास इच्छाशक्ती प्रबळ असूनही यशाचे शिखर गाठता येत नाही. ...
गडचिरोली पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्यांबाबत गडचिरोली जिल्ह्यातील पं.स. सदस्य संघटनेने नुकतीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली व आपल्या विविध मागण्या मांडल्या. ...
मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आदिवासी गोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आदिवासी गोवारी जमात संघटन समिती शाखा कुरखेडाच्या वतीने करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नर्सिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी,..... ...
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील सुमारे २८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे निदर्शनास आले आहे. चार मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १ आॅक्टोबर रोजी रात्री ११ वाजता व पाच विद्यार्थिनींना २ आॅक्टोबर रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आह ...
केजीमध्ये प्रवेश घेतलेला विद्यार्थी पीजीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. हे काम महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी करावे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या हंगामी पैसेवारीवरून दिसून येते. मागील वर्षी खरीपाची हंगामी पैसेवारी ६५ पैसे एवढी होती. यावर्षीच्या ही पैसेवारी ७१ एवढी आहे. कीडीचा प्रादुर्भाव न ...
राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग ...
वैरागडचा परिसर भूईमुगाच्या लागवडीसाठी प्रसिध्द आहे. सती नदीच्या तिरावर शेकडो हेक्टरवर भूईमुगाची लागवड केली जाते. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून भुईमुगाची लागवड करण्यास वेग आला आहे. ...