लोकसभेमुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या अडचणीत आल्या आहेत. बदल्यांना तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिली असल्याचे ग्राम विकास विभागाचे परिपत्रक असले तरी यावर्षी बदल्यांची प्रक्रिया रखडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
कुटुंबाचे भरण-पोषण करण्याकरिता शेतकरी पूर्वी निर्वाहापुरती शेती करीत होता. परंतु गेल्या दहा ते पंधरा वर्षात बराच बदल झाला. कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांचा दृष्टिकोनही बदलला आहे. अनेक शेतकरी हमखास उत्पन्न देणाºया पिकांची लागव ...
अंगणवाडीची माहिती आॅनलाईन सादर करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट फोन उपलब्ध करून दिला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २३७८ अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांना लवकरच स्मार्ट फोन दिला जाणार आहे. ...
तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निर्वाचन विभागातर्फे निवडणुकीत मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. या जनजागृतीचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जांभळी येथे मतदानाची शपथ मजुरांनी रविवारी घेतली. ...
ग्रामीण भागातील महिलांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक विकास व्हावा, महिला स्वावलंबी व्हाव्यात या उद्देशाने बचत गटांची स्थापना गावागावांत झाली आहे. बहुतांश बचतगट नाममात्र ठरत आहेत. तर काही बचत गट अनेक व्यवसाय थाटून आर्थिक उन्नती साधत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात ... ...
तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीच्या दूषित पाण्याच्या वापरामुळे गावातील १९ जणांना अतिसाराची लागण झाली. त्यांना रविवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
गावात दारू मिळत नसल्याने काही जण धानोरा येथे जाऊन दारू पिऊन येतात. तर काही जण दारूचा काही साठा सोबत घेऊन येतात. त्याचबरोबर लपून-छपून गावाबाहेर काही जण दारूची विक्री करतात. अशांवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांना शेवटची समज दिली जाणार आहे. ...