शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोलीतील सुमारे १०० गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. हेमलकसा-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीवर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. ...
पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर म्हणून आरमोरी शहरातून बुधवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पोलीस सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून रॅलीची सुरूवात झाली. ...
महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ...
वाढीव वीज दर तसेच अतिरिक्त वीज दराचा विरोध करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गडचिरोली, कुरखेडा व घोट येथे वीज बिलांची होळी केली. विदर्भातील जनतेचे विजेचे बिल निम्मे करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. ...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाºया शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दो ...
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान आदिवासी विकास सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे आयोजन करून पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. ...
पावसाळ्याच्या दिवसात अहेरी उपविभागात विविध आजाराच्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत असते. यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती असून गेल्या १०-१२ दिवसांपासून रुग्णांनी अहेरीचे उपजिल्हा रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे दिसून येत आहे. ...
उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक सहभागी झाले. ...
सिक्युरिटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली. ...
तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणाचे मागच्या महिन्यात लोकार्पण झाले. सदर धरण आता पावसामुळे चांगलेच भरले असून हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळत आहेत. ...