सिरोंचा-चंद्रपूर मार्गावरील आलापल्लीजवळील भंबारा चौकात ट्रकने एसटीला धडक दिली. या धडकेत एसटी क्षतिग्रस्त झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर अपघात सोमवारी सकाळी ६.३० वाजता झाला. ...
यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
अघोषित, अंशत: अनुदानित शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्टÑ राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात कोरची तालुक्यातील अघोषित, अंशत: अनुदानित शाळा सहभागी झाल्या आहेत. ...
एटापल्ली तालुक्यातील समस्या मार्गी लावाव्या या मागणीसाठी एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद पाळला आहे. सतत तिसºया दिवशी शहरातील दुकाने, हॉटेल, गुजरी बंद असल्याने जीवनाश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. ...
बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी केली जात आहे. आपण नोंदणी करून देऊ असे सांगून पैसे लुटणारे दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांच्या हातात कोणतेच अधिकार नसताना कामगारांकडून एक हजार ते दीड हजार रुपये घेऊन त्यांची लूट करीत आहेत. ...
शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे. ...
पाऊस अती कमी आला वा अती जास्त आला तरीही धानशेतीचे नुकसान होणार हे समीकरण ठरले आहे. परंतु यंदा ंअवेळी झालेल्या संततधार व मुसळधार पावसाने धान पीकाचे नुकसान झाले. परिणामी अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळयात पाणी आणले आहे. ...
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची ...