शुक्रवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने काही मार्ग खुले झाले. मात्र वैनगंगा नदीला लागून असलेल्या उपनद्यांना दाब निर्माण झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी रात्री उशीरापर्यंत पूर कायम होता. शनिवारी दुपारी गाढवी नदी पुलावरील पाणी कमी झाल ...
गडचिरोलीत नाल्यांवर असलेल्या ठेंगण्या पुलांवरून पुराचे पाणी वाहात असल्याने अनेक नागरिक पुराच्या वाहत्या पाण्यातून वाट काढत पैलतीर गाठण्याची धोकादायक कसरत करत आहेत. ...
९ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणीक संप केला जाणार आहे. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ११ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील शिवणी नाल्यावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. गडचिरोली-धानोरा दरम्यानच्या अनेक नाल्यांवर पाणी असल्याने या मार्गावरीलही वाहतूक ठप्प होती. केवळ गडचिरोली-चंद्रपूर हा मार्ग दिवसभर सुरू होता. ...
दूर असलेल्या तालुकास्थळी जाऊन प्रशासकीय कामे करणे येथील नागरिकांना अशक्य होते. त्यामुळे पेंढरीला तालुक्याचा दर्जा देतपर्यंत किमान उपतालुक्याचा दर्जा देऊन नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी ठेवावा, तसेच इतर विभाग या ठिकाणी सुरू करावे, यासाठी लढा उभारण्याचे ...
उपविभाग धानोरा व गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ४ सप्टेंबर रोजी तालुक्यातील कुलभट्टी येथे महाजनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ती व तिची चार वर्षाची मुलगी दोघीच घरी होत्या. याच वार्डातील सुरेश करमे हे पहाटे फिरायला गेले असता, सदर बाब करमे यांच्या लक्षात आली. सुरेश करमे व अर्चना मत्सावार यांनी १०८ रूग्णवाहिकेला जवळपास ५ वाजता फोन केला. मात्र बराच वेळ होऊनही रूग्णवाहिका आली ना ...
सदर शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.प. उच्च प्राथमिक शाळा संकूल येथे पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पिपरे होत्या. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा जि.प.च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात गुरूवारी पार पडला. ...